अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, बार्शीत कोरोना रुग्ण २४ तासांत बरे; डॉक्टरांचा दावा
वृत्तसंस्था सोलापूर : अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रयोग करून कोरोना रुग्णांना २४ […]