• Download App
    oil tankers burnt Manipur protest | The Focus India

    oil tankers burnt Manipur protest

    Manipur Tragedy : मणिपूर- बॉम्ब हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू, आई जखमी; घटनेच्या निषेधार्थ निदर्शने; पोलीस चौकी तोडली, दोन तेल टँकर पेटवले

    मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात काही अतिरेक्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा घरात बॉम्ब फुटला, तेव्हा दोन मुले आणि त्यांची आई त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. आई जखमी झाली आहे.

    Read more