• Download App
    oil marketing companies India | The Focus India

    oil marketing companies India

    Petrol, Diesel : आता पेट्रोल-डिझेल 90 पैशांनी महाग; मुंबईत पेट्रोल ₹107.59 आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर झाले

    देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मंगळवारी प्रति लिटर 90 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारीच दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

    Read more

    Petrol and Diesel : पेट्रोल-डिझेल ₹3-3 प्रति लिटरने महागले; दिल्लीत आता पेट्रोल ₹97.77 आणि डिझेल ₹90.67 प्रति लिटर झाले

    पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे. दिल्लीत आता पेट्रोल 94.77 रुपयांऐवजी 97.77 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेलची किंमत 87.67 वरून वाढून 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे.

    Read more