• Download App
    Offer | The Focus India

    Offer

    Ambadas Danve : अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात, खासदार नरेश म्हस्केंचे वक्तव्य, शिंदे गटाकडून दानवेंना ऑफर

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे.

    Read more

    एमआयएमला बी टीम बनविल्याचा आरोप भाजपवर; खा. इम्तियाज जलीलांची ऑफर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना!!

    प्रतिनिधी संभाजीनगर : एमआयएम पक्षाला भाजपने आपली बी टीम बनवून बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण या निवडणुकीत वापरल्याचा आरोप शिवसेनेसह अन्य पक्ष नेहमी करतात, पण […]

    Read more

    शिवसेना, काँग्रेसला मिरवायला हवे, लग्न नको म्हणतात, आंबेडकरांचा ऑफर ; आघाडीबाबत हाच मैत्रीचा प्रस्ताव समजा

    विशेष प्रतिनिधी अकोला : शिवसेना, काँग्रेसला मिरवायला हवे, लग्न नको म्हणतात अशी टीका करत वंचित बहुजन आघाडीने आपले पर्याय नेहमीच खुले ठेवले आहेत. काँग्रेसला यापूर्वी […]

    Read more

    युक्रेनने फेटाळला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव; राजधानी कीव्हवर रशियाकडून हवाई हल्ले सुरु

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याची शक्यता आज २६ व्या दिवशी मावळली आहे. कारण युक्रेनने गुढगे टेकण्यास साफ नकार दिला आहे. दुसरीकडे […]

    Read more

    देश सोडून पळालेल्या राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांना तालिबानकडून परत येण्यासाठी ऑफर

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती रहे अमरुल्लाह सालेह यांना तालिबानने एक ऑफर दिली.या दोन्ही नेते अफगाणिस्तानमध्ये परत येऊ शकतात,असेही म्हटलं आहे. […]

    Read more