• Download App
    offenses | The Focus India

    offenses

    राज्य सरकारचा जिझिया कराचा फतवा, वाहतूक गुन्ह्याच्या प्रलंबित दंडाच्या रकमेवर आता भरावा लागणार दहा पट दंड

    विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे बेजार झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने आणखी एक हादरा दिला आहे. राज्य सरकारने जिझिया करापेक्षाही मोठा दंड आकारण्याची तयारी केली […]

    Read more

    देशात फौजदारी गुन्हे असलेले ३६३ खासदार-आमदार, दोषसिद्धीने अपात्र होऊ शकणार एडीआर ; २,४९५ प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजकारणातील गुन्हेगारीकरणाविषयी नेहमी बोलले जाते. देशात फौजारी गुन्हे असलेले ३६३ खासदार आणि आमदार आहे. त्यांच्यावर दोषसिध्दी झाल्यालोकप्रतिनिधी कायद्यानुसार अपात्र होतील, […]

    Read more

    माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ नुसार गुन्हे नोंदवू नका, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ अन्वये संवादमाध्यमांचा वापर करून अपमानकारक संदेश प्रसृत करणाºया विरोधात गुन्हा दाखल करू नये अशा सूचना […]

    Read more