ओडिशा निवडणुकीत सख्खे भाऊ एकमेकांसमोर; मोठ्याला काँग्रेसचे, तर धाकट्याला भाजपचे तिकीट
वृत्तसंस्था पुरी : ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी गंजम जिल्ह्यातील चिकिट्टी मतदारसंघातून दोन भाऊ एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. भाजपने येथून मनोरंजन ग्यान सामंतराय यांना तिकीट दिले आहे. […]