पाकिस्तानने अफगाणिस्तानवर कब्जा करून गरीबी आणि गुलामीत ढकलले, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी काबुल : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तालिबानच्या माध्यमातून कब्जा करून गरिबी आणि गुलामीत ढकलले असल्याची टीका अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी ट्विटच्या माध्यमातून केली […]