ट्रम्प यांना 2,946 कोटींचा दंड; सर्व व्यवसायांवर 3 वर्षांसाठी बंदी; मालमत्तेची खोटी माहिती देऊन संपत्ती वाढवल्याचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क कोर्टाने 2,946 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांच्या सर्व व्यवसायांवर 3 वर्षांसाठी बंदी […]