Kiren Rijiju : अरुणाचलमधील चिनी कब्जाच्या दाव्यावर रिजिजू यांचे उत्तर; म्हणाले- फक्त खुणा करून जमीन चीनची होत नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या वृत्तावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू ( Kiren Rijiju ) यांनी सोमवारी सांगितले की, केवळ निश्चित नसलेल्या […]