ममता दीदींवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, माजी न्यायाधीशांवर निवडणूक आयोगाची कारवाई; 24 तासांसाठी प्रचारावर बंदी
वृत्तसंस्था कोलकाता : निवडणूक आयोगाने मंगळवारी कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि तमलूकमधील भाजपचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांच्या प्रचारावर 24 तासांसाठी बंदी घातली आहे. गंगोपाध्याय […]