सोशल मीडियावर शरद पवारांचा आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Ncp Chief Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी सोमवारी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदविला. राष्ट्रवादीचे […]