महाविकास आघाडीत नेते नव्हे, तर “पोपट” बोलतात;त्यांना फेब्रुवारीपर्यंत फक्त टाइमपास करायचाय, ओबीसी आरक्षण द्यायचेच नाहीए; फडणवीसांचा घणाघात
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीत नेते नव्हे, तर त्यांचे “पोपट” बोलत राहतात. कारण त्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाहीए. फेब्रुवारी २०२२ पर्यंत नुसता टाइमपास […]