• Download App
    OBC reservation Maharashtra dispute | The Focus India

    OBC reservation Maharashtra dispute

    Laxman Hake : ‘OBC आरक्षणाला धक्का लागला तर सरकार पाडू’; लक्ष्मण हाके यांचा फडणवीसांना थेट इशारा, मराठा-OBC वाद पुन्हा तापला

    महाराष्ट्रातील मराठा आणि OBC आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. OBC आंदोलनाचे प्रमुख नेते Laxman Hake यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना थेट इशारा देत, “OBC आरक्षणाला धक्का लागला तर हे सरकार पाडण्याची ताकद आमच्यात आहे,” असे वक्तव्य केले आहे.

    Read more