छगन भुजबळांविरुध्द तक्रार मागे घेण्यासाठी शिवसेनेच्या आमदाराला छोटा राजनकडून धमकी, शिवसेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. भुजबळ यांच्याविरोधातील न्यायालयातील तक्रार मागे घेण्यासाठी शिवसेनेचे […]