Obama’s : ओबामा यांच्या पत्नी मिशेल कमला यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या; पहिल्या महिला राष्ट्रपती निवडून आणण्याचे आवाहन
वृत्तसंस्था मिशिगन : Obama’s अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे 8 दिवस उरले आहेत. दरम्यान, शनिवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये […]