Tamil Nadu : तामिळनाडूत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी अपहरण केले, रेपनंतर दिंडीगुल रेल्वे स्थानकाजवळ सोडून काढला पळ
वृत्तसंस्था दिंडीगुल : कोलकातानंतर आता तामिळनाडूमध्ये ( Tamil Nadu ) एका आरोग्य सेविकेवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. राज्यातील दिंडीगुलच्या थेणी येथील नर्सिंग विद्यार्थिनीवर सामूहिक […]