युरोप आणि मध्य अशियाला पुन्हा कोरोनाचा धोका, बाधित आणि मृतांची संख्या वाढली
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युरोप आणि मध्य आशियातील 53 देशांना कोरोनाच्या उद्रेकाचा धोका पुन्हा वाढला आहे. कोरोना व्हायरसच्या अधिक प्रसारित डेल्टा प्रकारामुळे साथ पुन्हा […]