nuclear submarine : चीनची ‘आण्विक पाणबुडी’ समुद्रात बुडाली! अमेरिकेला आनंद झाला, म्हटले- ही पीएलएसाठी लाजिरवाणी बाब
वृत्तसंस्था बीजिंग : अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण ( nuclear submarine ) अधिकाऱ्याने गुरुवारी दावा केला की, चीनने बांधलेली नवीन हल्ला करणारी आण्विक पाणबुडी या वर्षाच्या […]