इराणची इस्रायला धमकी, हल्ला केल्यास आम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार, देशाला धोका असेल तर अणुबॉम्ब बनवू
वृत्तसंस्था तेहरान : इराणने म्हटले आहे की, जर आमच्या अस्तित्वाला काही धोका असेल तर त्याला तोंड देण्यासाठी अणुबॉम्ब बनवू. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी […]