पेगॅसस स्पायवेअर निर्मात्या एनएसओने म्हटले, ‘दुरुपयोगाचा कोणताही विश्वासार्ह पुरावा आढळला, तर चौकशी करू!
लष्करी दर्जाचे स्पायवेअर पेगासस विकसित करणार्या आणि इस्त्रायली कंपनी एनएसओने अनेक देशांद्वारे राजकारणी, न्यायव्यवस्था, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यासाठी वापरल्या गेलेल्या एनएसओने बुधवारी […]