NSG commandos : योगी-राजनाथ यांच्यासह 9 नेत्यांच्या सुरक्षेतील NSG कमांडो हटणार; त्यांची जागा CRPF जवान घेतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : NSG commandos केंद्र सरकारने बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांना (NSG) VIP सुरक्षेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे […]