आमने सामने : पृथ्वीराज चव्हाण मोदींना NPA म्हणाले; UPA च्या ‘परफॉर्मन्स’चा पाढा वाचत भिडले भातखळकर
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे बिनकामाची मालमत्ता असल्याचं म्हटलं. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार पलटवार केला . विशेष प्रतिनिधी मुंबई […]