Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे 2 दहशतवादी ठार; सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दारूगोळा केला जप्त; ऑपरेशन सुरू
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या ( Jammu and Kashmir ) नौशेरामध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. लष्कराने 8 सप्टेंबरच्या रात्री उशिरा दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. […]