श्रीनगरातील अनेक दशकांपासून बंद असलेल्या चर्चने ख्रिसमसच्या आधी घेतला मोकळा श्वास, ख्रिस्ती समुदायात आनंदाचे वातावरण
सेंट ल्यूक्स चर्च हे काश्मीरमधील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. तीन दशके बंद राहिल्यानंतर ते गुरुवारी जनतेसाठी खुले करण्यात आले. विशेष म्हणजे, ख्रिसमसच्या काही दिवस […]