केंद्रीय मंत्रिमंडळ 24 नोव्हेंबरला कृषी कायदे रद्द करण्यास मंजुरी देण्याची शक्यता, शेतकरी एमएसपीवर कायद्याच्या मागणीवर ठाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेने सरकार आणि शेतकरी यांच्यातील 14 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची आशा निर्माण झाली […]