• Download App
    november 1 | The Focus India

    november 1

    Raj Thackeray : मोर्चा असा काढा की गल्ली ते दिल्लीचे लक्ष मुंबईकडे लागेल, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश; निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

    राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.

    Read more

    १ नोव्हेंबरला होणार आहेत ‘हे’ ५ महत्त्वाचे बदल, खिशावर होणार थेट परिणाम

    नोव्हेंबर सणासुदीचा महिना असून १ नोव्हेंबरला अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत.  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १ नोव्हेंबर सर्वसामान्यांसाठी अनेक बदल घेऊन येणार आहे. […]

    Read more

    १ नोव्हेंबरपासून होणार हे बदल, एलपीजी आणि बँकेशी संबंधित बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

    १ नोव्हेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. हे सर्व नियम आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहेत. या बदलांचा आपल्या खर्चावर मोठा परिणाम होऊ शकतो. एलजीपी सिलिंडरच्या […]

    Read more