Novavax corona Vaccine : नोवाव्हॅक्स ९० टक्के प्रभावी, भारतात सीरम इन्स्टिट्यूट करणार निर्मिती
Novavax corona Vaccine : लस तयार करणार्या नोवाव्हॅक्सने सोमवारी म्हटले की, त्यांची लस कोरोनाविरुद्ध अत्यंत प्रभावी आहे. एवढेच नव्हे तर विषाणूच्या सर्व प्रकारांपासून संरक्षण प्रदान […]