पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
दरम्यान मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना त्याबदल्यात दंडाची पावती आणि मास्क दिला जातो. या कारवाईमधून मास्क वापरण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे.Action taken against 2,700 […]