तालिबानचा फतवा: विद्यार्थी – विद्यार्थीनींना एकत्र अभ्यास करण्याची परवानगी नाही
युद्धग्रस्त देशात नवीन सरकार स्थापन करण्यास तयार असलेल्या तालिबानने सहशिक्षणावर बंदीची घोषणा केली आहे. महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र अभ्यास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.Taliban’s Fatva: […]