कोरोनातून बरे झालेल्यांना लसीची गरज नाही, तज्ज्ञांची शिफारस; पंतप्रधानांना अहवाल सादर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जे लोक कोरोनातून बरे झाले आहेत त्यांना लसीची आवश्यकता नाही, अशी शिफारस तज्ज्ञांनी पंतप्रधानांना अहवालातून केली आहे. दरम्यान, याबाबत तज्ज्ञांनीच निर्णय […]