बांधकाम साहित्याच्या किमती नियंत्रणात न ठेवल्यास घरे 10-15 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता – क्रेडाई
येत्या काही दिवसांत प्रॉपर्टीच्या किमतीत मोठ वाढ होऊ शकते. रिअल इस्टेट बिल्डर्स बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) ने सिमेंट आणि […]