‘एसटी कर्मचाऱ्यांनी संमजसपणे भूमिका घ्यावी, टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नये ‘ ; अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, उद्या जर मेस्मा कायद्यासंदर्भात (अत्यावश्यक सेवा कायदा ) निर्णय घेतला तर? असा सवाल अजित पवारांनी केला आहे. ‘ST […]