भाजपाकडून ईशान्येत संघटनात्मक बदल; नागालँड, मेघालय आणि पुद्दुचेरीचे प्रदेशाध्यक्ष बदलले
नागालँडमध्ये तेमजेन यांच्या जागी बेंजामिन पक्षाध्यक्ष! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजपा) देशभरात आपले संघटन मजबूत करण्यात व्यस्त आहे. […]