कोरोनामुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था नेस्तनाबूत.. देश कठिण परिस्थितीत असल्याची किम जोंगची कबुली
विशेष प्रतिनिधी प्योंगयांग – उत्तर कोरिया सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचे या देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आज सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या बैठकीत […]