North Koria: धक्कादायक! उत्तर कोरियात ११ दिवस प्रेतयात्रा- वाढदिवस-दारु-हसण्या-रडण्यावरही बंदी ; देशात राष्ट्रीय शोक जाहीर
11 दिवसाच्या कालावधीत कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकाला मोठ्याने रडण्याचीही परवानगी नाही. तसेच नातेवाईक मृतदेहावर अंत्यसंस्कारही 11 दिवसाचा शोक पूर्ण झाल्यानंतर करु शकतात. North […]