Dayanidhi Maran : DMK खासदार म्हणाले- उत्तरेत महिलांना मुले जन्माला घालण्यास सांगितले जाते, तामिळनाडूत शिक्षणावर भर, भाजप नेत्याने म्हटले- मारन यांना कॉमन सेन्स नाही
डीएमके खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतीय महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, उत्तर भारतीय राज्यांमध्ये मुलींना नोकरी करू नका, घरी राहा, स्वयंपाकघरात काम करा आणि मुले जन्माला घाला असे सांगितले जाते.