तामीळनाडूत द्रुमुकने उकरून काढला परप्रांतियांचा मुद्दा, सरकारी नोकऱ्यांतील गैरतामिळांना शोधून काढणार
तामीळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघमच्या (डीएमके) सरकारने पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उकरून काढला आहे. सरकारी नोकऱ्यांमधील गैरतामिळांचा अभ्यास केला जाणार असल्याचे अर्थ आणि मनुष्य बळ […]