• Download App
    nomination Baramati bypoll April 2026 | The Focus India

    nomination Baramati bypoll April 2026

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार; काँग्रेसकडून मोरेंना उमेदवारी, बारामती पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसही रिंगणात

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सोमवार, ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल करणार आहेत. एकीकडे महायुती ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे काँग्रेसने अॅड. आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी जाहीर केली.

    Read more