दलित शेतमजूराच्या हत्येनंतर ‘फुरोगाम्यां’मध्ये ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’
उत्तरप्रदेशातील शेतकरी आंदोलनात जीप घुसून झालेल्या घटनेचे राजकारण करणारे देशातले तथाकथीत पुरोगामी आणि राजकीय पक्ष सिंघू येथील दलित शेतमजूराच्या क्रूर हत्येनंतर मात्र मिठाची गुळणी धरुन […]