PM SECURITY BREACH : फडणवीस म्हणतात-ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्…मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही!’
पंतप्रधानां वरील हल्ला हा देशावरील हल्ला असतो.दरम्यान काँग्रेस नेते ज्या बेशरमपणे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बोलत आहेत, ती निर्लज्जता आहे.PM SECURITY BREACH: Fadnavis says”Tryambakam yajamahe sugandhin pushtivardhanam […]