औरंगाबाद: काँग्रेसकडून वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान ; दुपारी १२ पासून ठेवले ताटकळत ; नाना पटोले पोहोचले थेट रात्री ८ वाजता! ‘ना’ मास्क ‘ना’ सोशल डिस्टंसिंग!
औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रम सुरु होण्यास तब्बल पाच तासांचा उशीर झाल्यानं स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. […]