कोरोना शिरू नये म्हणून गुजरातमध्ये मिरवणुकीचे आयोजन, ८० जणांना अटक
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – गावात कोरोना विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून काढण्यात आलेल्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल ८० पेक्षा जास्त नागरिकांना अटक करण्यात आली. साबरकांठा […]