पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
डिसेंबर महिन्याचे वेतन न मिळाल्याने क’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची, तसेच वेतनावर घर तसेच इतर कारणांसाठी कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. Pune: Salary of 18,000 employees […]