NMC portal : प्रत्येक डॉक्टरला युनिक आयडी, NMC पोर्टलवर नोंदणी अनिवार्य, देशात किती डॉक्टर्स आणि कोणती पदवी हे कळेल
वृत्तसंस्था आता देशातील प्रत्येक डॉक्टरची वेगळी ओळख असेल. त्यांना एक युनिक आयडी क्रमांक ( NMC portal ) दिला जाईल. सरकारने सर्व डॉक्टरांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी […]