देह व्यापारातून सुटका करीत लेखन करणाऱ्या नलिनी यांना प्रतिष्ठित राज्य चित्रपट पुरस्कार
विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम – देह व्यापारातून सुटका करीत लेखन क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या नलिनी जमिला (वय ६९) यांना केरळ सरकारचा प्रतिष्ठित राज्य चित्रपट पुरस्कार जाहीर झाला […]