इंडिया आघाडीचे संयोजक बनण्यास नितीश यांचा नकार; कोणतेही पद नको, फक्त सर्वांना एकत्र करण्याची इच्छा
वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी I.N.D.I.A. आघाडीचे निमंत्रक संयोजक नकार दिला आहे. मला काही बनायचे नाही, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, […]