भाजपने भावी PM ला CM पर्यंत मर्यादित केले… अखिलेश यादवांची टीका; वाचा नितीश यांच्या खेळीवर इंडिया आघाडीच्या प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी पाटणा : नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आणि एनडीएशी हातमिळवणी करून बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केले. आतापर्यंत नितीश राजदसोबत सरकार चालवत […]