पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल तेजस्वी यादव यांनी असं काही म्हटलं की नितीशकुमार समर्थकांचं मन दुखावलं!
विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीत गुंतलेल्या विरोधी पक्षांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम […]