Nitish Kumars : भाजपसोबतच्या संबंधांबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले…
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी भाजपसोबतचे आपले संबंध जुने असल्याचे सांगितले आणि आम्ही एकत्र आहोत आणि भविष्यातही एकत्र काम करू असे सांगितले. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता राजदवरही निशाणा साधला. ते म्हणाले की २००५ पूर्वीच्या सरकारने बिहारच्या विकासासाठी काहीही केले नाही.