• Download App
    nitish kumar | The Focus India

    nitish kumar

    आधी एकत्र येऊ, मग नेता निवडू : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट

    प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी आधी एकत्र येण्याची गरज आहे. या आघाडीचा नेते सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही ठरवता येईल,अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री […]

    Read more

    बिहारमध्ये तणाव वाढला : नितीशकुमार युती तोडण्याच्या तयारीत? सर्व आमदार आणि खासदारांची बोलावली बैठक

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील राजकारणाला कलाटणी देण्याची तयारी सुरू आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध […]

    Read more

    पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली आज NITI आयोगाची महत्त्वाची बैठक : नितीश कुमार जाणार नाहीत, KCR यांचा बहिष्कार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सातव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. नीती आयोगाच्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित […]

    Read more

    जातीनिहाय जनगणना : नितीश – लालूंचा भाजपपुढे पेच; पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा शिवसेनेपुढे पेच!!

    महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ देण्याची राष्ट्रवादीची तयारी नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक, पाठोपाठ विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या […]

    Read more

    दारू पिणारे भारतीय नाहीत तर महापापी, नितीश कुमार यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी पाटणा : दारू पिणाºया लोकांना मी भारतीय मानत नाही, असे लोक महापापी आहेत, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. बिहारमध्ये […]

    Read more

    Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपुर मध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार पुतळ्याला […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचे मंत्री श्रीमंत, नितीशकुमार यांच्याकडे १३ गायी, ९ वासरे

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षाही त्यांचे अनेक मंत्री श्रीमंत असल्याचे आढळून आले आहे. नितीशकुमार […]

    Read more

    बिहारमध्ये येताय, दारूबंदी पाळावीच लागणार, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी गोपालगंज : बिहारमध्ये यायचे असल्यास तुम्हाला सक्तीची दारूबंदी पाळावीच लागणार आहे. बाहेरून येणाऱ्यांनाही दारूबंदीतून सूट मिळणार नसल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले […]

    Read more

    संविधान दिनी बिहारमध्ये “दारू बंद”ची शपथ; नितीश कुमार चालवणार काँग्रेसने सोडलेला गांधीजींचा वारसा!!

    वृत्तसंस्था पाटणा : महात्मा गांधींचा जो वारसा नुकताच काँग्रेसने सोडून दिला, तो वारसा आता बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार हे पुढे […]

    Read more

    लोक दारू का पितात हे कळत नाही, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पडला प्रश्न

    विशेष प्रतिनिधी पाटणा : दारू प्यायल्यास लोकांचा मृत्यू ओढवू शकतो. तो एक वाईट प्रकार आहे. मला कळत नाही लोक दारू का पितात, असा सवाल बिहारचे […]

    Read more

    गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम

    विशेष प्रतिनिधी पाटणा : गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा असे म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी निर्णयावर ठाम असल्याचे म्हंटले आहे. काही लोकांची […]

    Read more

    Bihar liquor Deaths : बिहारमध्ये विषारी दारूमुळे 31 जणांचा बळी, तेजस्वी यादवांची नितीश कुमारांवर टीका

      बिहारमध्ये म्हणे दारूबंदी आहे, मात्र विषारी दारू पिऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर गोपालगंज आणि बेतियामध्ये बनावट दारू प्यायल्याने ३१ जणांचा मृत्यू […]

    Read more

    ‘..तर बिहारी लोकांना हनिमून साठीही स्थलांतरित व्हावं लागेल’ : कन्हैया कुमार

    विशेष प्रतिनिधी तारापूर : बिहारमधील पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांनी नितीश सरकारच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली आहे. कन्हैया कुमार म्हणतात बिहारमध्ये लोकांना रोजगार शिक्षण उपचार […]

    Read more

    काश्मीरमध्ये बिहारींच्या हत्येवर नितीश कुमार म्हणाले – “कुछ तो गड़बड़ है , हेतुपुरस्सर लक्ष्य केलं जातय”

    काही लोक बाहेरून कामासाठी आलेल्या लोकांसोबत हेतुपुरस्सर हे करत आहेत.घराच्या आत मारणे हा त्याचा स्पष्ट पुरावा आहे.On the killing of Biharis in Kashmir, Nitish Kumar […]

    Read more

    नितीश कुमारापाठोपाठ आठवले यांनी भाजपला दिला उत्तर प्रदेशात आघाडी करून निवडणूक लढविण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था गोरखपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपकडे आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपला रिपब्लिकन […]

    Read more

    नितीश कुमारांचे जेडीयू उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये स्वतंत्र वाट चोखाळण्याचा तयारीत

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील सत्ताधारी पक्ष संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा बेतात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग […]

    Read more

    जयप्रकाश नारायण, लोहियांना अभ्यासक्रमातून वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार संतापले

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील एका विद्यापीठाने राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातून ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राममनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांचे विचार वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार चांगलेच संतापले आहेत. […]

    Read more

    नितीश कुमारांच्या पक्षाचे आमदार बनियन – अंडर पँटवर तेजस एक्सप्रेसमध्ये फिरले, प्रवाशाशी भांडले… आणि पोट बिघडल्याचा खुलासा केला

    वृत्तसंस्था पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष संयुक्त जनता दलाचे आमदार बनियन – अंड़र पँटवर तेजस एक्सप्रेसमध्ये फिरले. प्रवाशाशी भांडले… नंतर त्यांनी खुलासा […]

    Read more

    भाजपचे खासदार आनंद भास्कर रापोलू यांनी जातीच्या जनगणनेबाबत पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र , नितीशकुमार यांनीही आवाज उठवला

    रापोलू हे पहिले भाजप खासदार आहेत ज्यांनी जातीच्या जनगणनेसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा आवाज उठवला.BJP MP Anand Bhaskar Rapolu writes letter to PM Modi […]

    Read more

    नितीश कुमार यांच्याकडे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, पण ते या पदाचे दावेदार नाहीत ; जेडीयूचे सरचिटणीस के.सी. त्यागी

    के सी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत, आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये ठामपणे आहे.Nitish Kumar has the ability to be […]

    Read more

    दोन पुत्रांच्या संघर्षात लालूंची साथ तेजस्वीलाच, मोठ्या मुलाला भेटही नाकारली

    विशेष प्रतिनिधी पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी दोन्ही मुलांच्यार वादात तेजस्वी यादव यांना साथ दिली आहे. यादव कुटुंबातील इतर सदस्यही […]

    Read more

    गरीबांसाठी आरक्षणाचे लाभ सोडून द्या, भाजप आमदाराची मुख्यमंत्री नितीशकुमारांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी बलिया – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देशात जातीय जनगणनेची मागणी लावून धरत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपचे उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला […]

    Read more

    कट्टर प्रतिस्पर्धी देखील आले  एका व्यासपीठावर , राजकीय  पक्ष लावत होते पैज

    नितीश यांच्या नेतृत्वाखालील दहा पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी भाजप नेते सुशील मोदी यांनीही या मागणीबाबत पक्षाची बांधिलकी व्यक्त केली.Arch-rivals also came on a platform, […]

    Read more

    Caste census; जात निहाय जनगणनेच्या मार्गातून “नवे विश्वनाथ प्रताप सिंह” बनवण्याच्या प्रयत्नात नितीश कुमार!!

    देशात जात निहाय जनगणनेच्या राजकारणातून नितीश कुमार नवे विश्वनाथ प्रताप सिंह बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना एकाच वेळी हिंदुत्वाच्या राजकारणाला शह द्यायचा आहे, तर दुसरीकडे […]

    Read more

    जात निहाय जनगणनेसाठी या मागणीसाठी नितीश कुमार पंतप्रधानांना भेटणार; ११ पक्षांच्या शिष्टमंडळात भाजप नेत्यांचाही समावेश

    वृत्तसंस्था पाटणा : देशात जात निहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार आग्रही आहेत. त्यांनी आपल्या आग्रहातून बिहार मधल्या विविध […]

    Read more